Skip to main content

Posts

Showing posts from July, 2015

“Tribute to Dr. A.P.J. Abdul Kalam”

भुमीका आपली शिक्षीकेची सर्वांनाच खुप लाभली, लहान असो वा मोठा, आज तुमची कमी सर्वांनीच जाणली,
किर्ती तुमची गावी त्या साठी ही आम्ही अपुरे आहो, इच्छा मात्र इतकी आमुची, आपल्या विचारांचा प्रभाव सदैव आमच्यावर राहो,
अंतराळात झेंडा फडकला, देशाने उंची गाठली आपल्यामुळे, विश्वात त्याची चर्चा झाली, मान मिळाला तो ही फक्त आपल्यामुळे,
शेवट हा जिवनाचा होईल शंका यात तिळमात्र नाही, पण आपल्या सारखा प्रवास लाभो, लोभ हा आम्हा सर्वांस राही,
सलाम असो या महात्म्याला, जन मनात तो कायम झाला, “पुन्हा जन्म आपण घ्यावा” या शब्दात निरोप हा अखेर झाला.....

निर्णय हे वयानुसार की वयात आल्यावर घ्यावेत ?

असं कोणालाच्‌ वाटत नसेल की आपण घेतलेल्या निर्णयावर आपल्याला कधी पश्ताताप व्हावा, पण अनेकदा असं होतं, समोर गेल्यानंतर आपल्याला याची जाणीव होते, त्याचा उपयोग मात्र काहीच नसतो. तुमची एखादी लहान पणीचीच्‌ गोष्ट घ्या ज्याचा विचार जेव्हा तुम्हाला आज येतो तेव्हातुम्हाला काही न केल्याची खंत वाटते. आपल्यापैकी अनेकां सोबत असही होत असेल, कि एखादी गोष्ट करण्यासाठी एकतर आपलं वय  लहान पडतं किंवा ते करण्याचं वय निघुन गेलेलं असते. कीतीतरी वेळा आपल्या त्या एका निर्णयात आपलं  अख्ख आयुष्य बदलन्याची क्षमता असते पण तसं करण्यात आपण चुकतो. मग होतं काय तर कुन्या दुसर्‍या एखाद्याला आपण त्यासाठी कोसतो हे समझुन कि त्यांच्यामुळे आपण हे करु शकलो नाही वगरे वगरे.......
हे सर्व काही घडतं ते फक्त कधी तरी आपण न केलेल्या हिंमती मुळे किंवा ही वेळ योग्य नाही या समजुती मुळे. आता मला सांगा की जर येणार्‍या प्रत्येक टप्यात आपण आपल्याला स्वत:ला योग्य वाटणारे निर्णय घेत गेलो तर येणार्‍या काळात जे काही होईल त्याचं श्रेय हे आपल्याला स्वत:ला मिळेल, आणि समझा काही नाहीच्‌ झालं तरी त्याला जवाबदार फक्त आपणच्‌ राहु. यामुळे होईल असं की,

#3_Punch4Inspiration

वाट चालुनी थकलो देवा......

वाट चालुनी थकलो देवा, डोळे मिटाया लागले माझे, पडलो किती अन्‌ ऊठलो किती, आठवती रडे हे मन माझे, सोबत फक्त होती तुझी, प्रवास सुरु हा एकटा केला, भेटले किती अन्‌ किती सोडुन गेले, आठवती रडे हे मन माझे.

लोकांच्या या गर्दीत शोधुनी नमस्कार हा दगडाला केला, आहेस तु हे दाखव देवा, मागणी एकच करतो मी, भला माणुस हा वाईट झाला, निष्कर्श त्याने हा वेगळा केला, असशील तुही आस आहे, विश्वास म्हणुनी करतो मी,
आहेस तु हे दाखव देवा, मागणी एकच करतो मी.

लोभ ना कधी केला कश्याचा, भेटले ते होते पुरे, व्यसनी लागलो गरजांच्या माझ्या, सुख हे शोधन्या पोटी, वाढत गेली कधी भूक माझी, ना माझेच कधी मला समजले, वेळ आता निघुन गेलीअन्‌ चुक माझ्या ध्यानी आली, अतीरेक कधीही नको कश्याच्या, समजले हे मात्र तितके खरे.


जाण्याची आता वेळ आली, गहीवरुन आले माझे मन, क्षणात आठवल्या आठवनी माझ्या, कळेना कोणास द्यावे अलिंगन, चुका माझ्याही बर्‍याच होत्या, पण पुण्य होते ते हावी झाले, इच्छा तुला बघन्याची होती, निघता निघता झाले दर्शन, देवा वाट चालुनी थकलो होतो, भेटुन मोकळे झाले माझे हे मन.

जमाना बदल रहा है......

१ जमाना बदल रहा है, वक्त तेजीसे आगे बढ रहा है, इंसानी सोच को दबाये नजाने कोन बैठा हुआ है.

“आज भी हम वही सोच ओर कुछ पुरानी बातो को लेकर विवादो मे फसे रहते है, शायद इसी वजह से हम वक्त के साथ नही बढ पा रहे है”
२. बाते तेरी सही होगी, मगर गलत वो फीर भी मेरे लिये है, क्योकी मै कीसी ओर पक्ष से ओर तु कीसी ओर पक्ष   से है, ऐसी ये अपनी सोच है.

“कभी कभी अगला इंसान भी सही होता है, पर क्योकी वो कीसी दुसरे पक्ष से है बस इसीलिये हम उसे गलत ठहराते है”
३. संघर्ष ये युही चलता रहेगा, भला ना तेरा कभी ना मेरा होगा, सच ना लगे तो मुडकर देख बिते हर दिन की कहानी मे, खुशी चंद मिन्टो की पाकर, पश्तावा हर वक्त तुने भी तो किया है.

“एक दुसरे को निचा दिखाकर हम आगे तो बढ जाते है, पर वक्त के साथ हमे अपनी गलतीयोंका ऐहसास होता है, तब हमे बुरा लगता है, कभी कभी तो ना हम उन्हे आगे बढने देते है नाही खुद आगे बढते है”

४. इंसान को इंसान से लढने की खबर कभी कभी आती थी देश की सीमाओ से, आज तो हर दिन जैसे इसकी प्रतीयोगीताये हो रही है.

“आज जैसे रोजही घुसपेटीयो व्दारा हमले किये जा रहे है, हर दिन जिसमे बढोतरी हो रही है, लोगो को पहले सिर्फ सी…

और मेरा कोन यहा......

जब सोचता हु कारण मेरे यहा आने का, खुदा तब तेरी चालाखी का पता लगता है, अपना बोझ मा-पिता को सोप तु खुद आजाद हो गया.
मै अंजान था यहा, इन दोनो ने ही मुझे अपना बना लिया, रिश्तो की ऐह्मीयत इन्हीसे ली, उन्हे थोडा निभाना भी सिख़ लिया.
बडा हुआ मै ये भी इन्हीसे पता चला, कंधो पर मेरे जब कुछ महसुस होने लगा, आसान लगा था पहले जो, बदलना अब उसने भी शुरु कीया था.
अब जा के थोडा मै संभलेने लगा ही था, की कूछ और लोग मिल गये, वक्त ये कुछ अजीब सा लग रहा था, अपनो से दुर होने का डर नजाने क्यु लग रहा था.
कीसीसे पुछा तो सभीने मै तेरा और वो पराया बस यही कहा था, पहली बार अब मैने अपना और पराया सा कुछ  पाया था. लोगो की इस भीड मे मै जैसे खुद से ही दुर जा रहा था.   
भरोसा मेरा तो सिर्फ मा-पिता पर ही था, करोडो की बस्ती मे पहला साथ जो उन का मिला था, ये सवाल भी फीर उन्हीसे पुछ लिया, जवाब मिला पर कुछ अलग था वो जिसे अब मुझे समझना था.

सवाल वही पर साथ मे “क्यो ?” ये उन सभी से पुछने को कहा था. अब जा कर “और मेरा कोन यहा ?” इसका जवाब मुझे मिलने लगा था. अपने बनने लगे और रिश्ते संभलने लगे थे, शुरवात जिनके साथ हुइ आगे बढना भी उन्हीसे …

#2_Punch4Inspiration

आयुष्यात कधी कधी झुकावं.....होणारा बदल हा विचार करण्याजोगा असतो

त्या दिवशी एकांतात बसलो होतो, काहीतरी लिहायचं म्हणुन डोक्यात होत पण लिखाण कश्यावर करायचं हे काही सुचत नव्हतं. अर्धा पाऊन तास होऊन गेला पण तरीही असा कोणताच्‌ विषय सापडला नाही म्हणुन मग पुर्ण रुम मधे नजर फिरवली की काही तरी सुचेल तर सर्वात आधी लक्ष गेलं ते पंख्याकडे. कोणतेही लिखाण करायच्या आधी माझा कल हाच्‌ की मजकुर कसाही असो पण त्या मधुन निष्कर्ष मात्र चांगलाच्‌ निघायला हवा. त्याच्‌ दृष्टीने मग विचार केला आणि, “आयुष्यात कधी कधी झुकाव....” ह्या विषयावर दोन वास्तवीक परीस्थीतीवर केलेलं हे “ तुलनात्म्क ” लेखण.
सहज म्हणुन मी पंख्याला एक प्रश्न विचारला, कसा काय तु इतक्या गतीने तासंतास फिरत असतो ?. डोळ्यांसमोर पंख्याची पाते दिसत असल्यानं उत्तर त्यांच्याकडुन येईल असं अपेक्षीत होतं, म्हणुन माझ लक्ष त्यांच्याकडेच लागुन होतं. आणि झालं हे वेग़ळच्‌ कारण उत्तर आलं हे खरं पण ते मध्य भागी असलेल्या त्या यंत्राकडुन, “आपण हे मला विचारा कारण या पात्यांचं काम फक्त फिरायचं असतं, त्याला कसं आणि कीती वेळ फीरवायचं हे माझ्या हातात असतं” म्हणणं पटलं मला आणि मी रुम सोडुन बाहेर पडणारच्‌ तोच्‌ आवाज आला, थोडं बघीतलं त…

#1_Punch4Inspiration

उन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....२

.....आज लवकरच जाग आली,आंघोळ करुन मी गच्चावर जायला निघालो तर मामाने खालुन आवाज दिला शेतावर चलतोय का म्हणुन. कोणी सोबतच्‌ नसल्यानं दिवसभर घरी तसही बोर मारायचं म्ह्णुन मग शेतावर गेलो. ४ वर्षाआधी जेव्हा आम्ही आईसोबत यायचो तेव्हा घरी जायच्या आधी आम्ही शेतावर जायचो, कारण एकच होतं ते म्हणजे संत्राची बाग, जी आता नव्हती, म्हणुन आज अशी काही उस्तुकता नव्ह्ती आणि पाऊसही मागच्या काही दिवसां पासुन आला नसल्याने फार अशी हिरवळ पण नव्ह्ती. जाताना काही शेतं तर अशी बघीतली जी पुर्ण पणे कोरडी पडलेली. म्ह्णजे आपल्या शेतात जर पाण्याची सोय नसली तर काय स्तिथी होते हे त्या शेतांकडे बघुन माझ्या चांगलं ल्क्ष्यात आलं होतं. रोज शेतात जाताना अश्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
आई सुध्धा पुष्कळ दिवसांनी गावाला आली होती त्यामुळे अनेक जनांनी पाहुंचार केलेला होता.पण आता मागच्या ५-६ दिवसांपाअसुन सतत हे असच सुरु होतं, त्यामुळे तेही आता बोर व्हायला सुरवात झाली होती. ११ दिवसांच्या या टुर मधे खुप काही शिकायला भेटलं, मी स्वत: मिर्ची आणि टोमॅटो ची लावन सुध्धा केली.मामाच्या लहान मुला सोबत खेळायला पण तेवढीच मजा आली. या सगळ्य…

उन्हाळ्याच्या सुट्या आणि मामाचं गावं.....१

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागुन एक महीना जास्त झाला होता, घरी बसुन सुध्धा बोर होत असल्याने आम्ही मामाच्या गावाला जाण्याचा ठरवलं. आज जवळ जवळ चार साडे चार वर्ष झाले असतील, म्ह्णजे सलग बारावीनंतर त्या दिवशी पुन्हा एकदा मामाच्या गावाला जाण्याचा चांस आला. उत्सुकता मामाच्या गावाला जाणाची तर होतीच्‌ पण इतक्या वर्ष्यामधे काय काय बदल झाले असतील याची जास्त होती.  बाबांना काम होती आणि ताईची एक्झाम त्यामुळे फक्त आई आणि मी गावाला जाण्याचं ठरवलं. गाडी नेण्याचा खुप ह्ट्ट धरला पण शेवटी बाबानी आम्हाला बस ने जान्यास सांगीतले. आता बाबांचा आदेश म्हटल्यावर तो मान्य करायचाच्‌ होता. अर्धा तास बस स्टॉप वर वाट बघीतल्या नंतर बस आली आणि आम्ही बसलो, इथे मजेची गोष्ट अशी झाली की आम्हाला पुढ्च्या स्टॉप वर उतरवण्यात आलं. नाही, पैसे नव्हते अश्यातली गोष्ट नव्हती तर, गावाला जाण्यार्‌या दोन बसेस, आणि मामाचं गाव बायपास वर असल्याने आम्हाला दुसर्‌या बस मधे बसायचं होतं कारण या स्टॉप वर ही बस थांबणारी नव्ह्ती. मग पुन्हा त्या स्टॉप वर काही वेळ थांबलो आणि आलेल्या बस मधे निघालो.बायपास ला बस थांबली आणि एका छोट्या ऑटो मधे आम्ही बायप…

सफर.....

हसना तो मुझे होगा ही, क्योंकी उन्हे जो हसाना है, इतनी मुश्कीलो से लढकर मुझे इंन्सान जिन्होने बनाया है. रोना तो जिंदगी का एक पैलु है, पर हर वक्त मुझे थोडी ना इसीमे जीना है.
कुछ सोच कर ही भगवान ने मुझे यहा भेजा होगा, मेरा ना सही पर किसीका कोई तो काम मेरे लिये छोडा होगा. धुंडना है उसी काम को और अंजाम तक पहुचाना है, आखिर वापस जाकर जवाब मुझे भी तो देना है.
दुसरी जिंदगी मे मेरा विश्वास पहले से नही था, वो तो दोस्तो ने कसम दी थी, अगले जनम मे दोस्त नही भाई बनकर आने की, ओर जोश जोश मे मै भी जुबान दे बैठा था.
जिद पाने की हमेशा से ही थी किसीको, अंजाने मे कभी शायद वो गुजरी होगी मेरे पास होकर. खोया तेरे ही ख्वाबो मे आज भी हु ओर उस दिन भी था, ये कह तो दु एकबार उसे मिलकर.
हर वक्त ये ऐहसास मुझे आज भी होता है