Skip to main content

ऐसी मुस्कान. . .


Popular posts from this blog

#Welcome 2k17

सितारे कुछ कह गये...

झुम उठा आसमान साराहुई रोशनाई चारो ओर, गली-गलीशहर-शहर मे शुरु हो गया एक नया दौर, मस्ती मे थे डुबे हुये तुम मै ओर बाकी सब, जरा सुनो तो क्या कह गयेसितारेआसमान के तब,
सवेरा वही होगा नया उसमे कुछ नही, क्युकी चांद,सुरज भी वही होगा ओर अपनी ये धरती भी वही, तो क्या होगा ऐसा इस साल मे जश्न जो तुम मना रहे हो, क्या बदल पाओगे अपनी आदतो को जिससे तुम घीरे हुये हो ? पुरे अगर ना हुए चंद सपने जो देखे थे गुजरे हुए साल मे, क्या शुरु कर पाओगे उन्हे ही नये एक अंदाज मे ?
हर सवाल का जवाब होगा हर वो ख्वाब पुरा होगा, दुनीया से लढना छोडकर बस अपने ही आप से लढना होगा,

"हो" , "हा" आणि "hmmm" म्हणजे नक्की काय होतं ?

एकदम सपाट्याने जग समोर जात आहे, आलेल्या वेळेवर पटकन मात कशी करायची हे आपण शिकतो आहोत, मग ते स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन किंवा टेक्नोलॉजीचा वापर करुन आणि या सर्वांमधे वेळ हा एक अतीशय महत्वाचा घटक समोर येतो आहे, कारण साधारण आयुष्य जगनार्‍या व्यक्तीला सुद्धा इतकी कामं असतात, तर मग इतरांशी बोलायला वेळ हा क्वचीतच्‌ मिळतो. पण यामुळे थांबुन जाणार्‍यांमधले आपण नाही, आपल्याकडे आधी बोलायला  Phone ” होता मग “ Facebook ”आलं आणि आता अगदी कमी वेळात जास्तीत जास्त लोकांकडे आलेलं“Watsapp ”. Watsappने जे कमालीचेFeaturesआपल्याला दिले त्या साठी त्याच्या निर्मात्याला खरच्‌ हात जोडावे. पण त्याहुनही अधीक कौतुक म्हणजे ते वापरणार्‍या तुम्हा आमच्या सारख्या लोकांचं. काय तेShortcutsआणि तीSymbolsवापरुन तयार केलेलेJokes, Conversationइत्यादी. म्हणजे अगदी कमी वेळात आपलाMessageकसाConveyकरायचा हे यामुळे दिसुन आलं. काल एकाFriendशी बोलताना मलाReplyमधे“ hmm ”आलं. आता याचा अर्थ हो असा आहे हे मला माहीती, पण मग“ हो ”किंवा“ हा ”का नाही म्हटलं यावरुन तयार झाला हा आजचा लेख.तिन चार जनांकडुन मी यावर मत घेतलं, एक मित्र म्हणाला की…